

Jauhar University demolition
esakal
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर 'कॉकरोच जनता पार्टी'च्या समर्थकांमध्ये उत्साह आहे. ही संघटना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उंचावणार, अशी आशा व्यक्त केली जातेय. त्यातच आता एक नवीन पाऊल उचलत सीजेपीने उत्तर प्रदेश सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे.