CJP Tiranga March : अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात; ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची कारवाई, दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त

Abhijeet Dipke Detained by Delhi Police : दीपके हे कनॉट प्लेसकडे जाण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना रोखलं. या कारवाईदरम्यान त्यांनी तिरंगा फडकवण्यास सुरुवात केल्याचं वृत्त आहे.
CJP Tiranga March :

CJP Tiranga March :

esakal

Updated on: 

दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरात ‘लहरा दो तिरंगा’ मार्चवरून वातावरण तापलं आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांना घरातून बाहेर पडताच दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दीपके हे कनॉट प्लेसकडे जाण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना रोखलं. या कारवाईदरम्यान त्यांनी तिरंगा फडकवण्यास सुरुवात केल्याचं वृत्त आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com