
CM Dhami Tops Online Survey for Best Work During Crisis :
उत्तराखंडचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नेहमीच कर्तव्य पार पाडत असतात. उत्तरकाशीमध्ये आलेल्या महाभयानक नैसर्गिक आपत्तीमध्ये मुख्यमंत्री धामी यांनी बचावकार्यासाठी कठोर मेहनत केली. त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून मुख्यमंत्री धामी यांना टाईम्स ग्रूपकडून केल्या गेलेल्या सर्व्हेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे.