Eknath Shinde : पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न: एकनाथ शिंदे; ‘सरहद’च्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन

Sarhad’ Hosts Marathon to Boost Tourism : कारगिलमधील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लष्कर आणि ‘सरहद’ संस्थेच्या वतीने कारगिल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनची सुरुवात केली.
Eknath Shinde
Eknath Shindesakal
Updated on

श्रीनगर : पहलगाम हल्ल्यामुळे जम्मू-काश्‍मीरमधील पर्यटनाला फटका बसला असून, याचा परिणाम पर्यटनावरच उपजीविका अवलंबून असलेल्या हजारो काश्‍मिरींना बसला आहे. त्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com