cm pushkar singh dhami
sakal
डेहराडून - उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्यांच्या खास आणि शांत स्वभावाचा परिचय देत, थेट आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन युवकांच्या मनातील शंका दूर केल्या. कडक ऊन असतानाही, मुख्यमंत्री धामी यांनी आक्रमक असणाऱ्या आंदोलक तरुणांशी संवाद साधून भरती प्रक्रियेबद्दल त्यांच्या मनात असलेली भीती एका झटक्यात काढून टाकली.