cm pushkar singh dhami
sakal
आखाड्यांमधील सुरू असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर हरिद्वारमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीत २०२७ मधील हरिद्वार अर्धकुंभ भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजित करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला. अर्धकुंभाचे आयोजन एकूण ९७ दिवस चालणार असून, या कालावधीत १० महत्त्वाचे स्नान सोहळे होणार आहेत.