Mid-day Meal: मुलांच्या ताटात मुख्यमंत्र्यांनी वाढले जेवण! 'स्कूल चलो' अभियानाचा शुभारंभ; चॉकलेट मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

importance of school enrollment drives in India: वाराणसीतून ‘स्कूल चलो अभियान २०२६’ ला सुरुवात; मिड-डे मील वाढत मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी साधला स्नेहसंवाद, चॉकलेट-भेटवस्तूंनी शाळेत रंगला आनंदसोहळा
Smiles All Around as CM Serves Food to Kids at ‘School Chalo’ Campaign Launch

Smiles All Around as CM Serves Food to Kids at ‘School Chalo’ Campaign Launch

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि मुलांची पटसंख्या वाढवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसीच्या शिवपूर येथून 'स्कूल चलो अभियान २०२६' चा शानदार शुभारंभ केला. यावेळी मुख्यमंत्र्यांचा एक हळवा आणि वात्सल्याने भरलेला पैलू सर्वांना पाहायला मिळाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com