CM Yogi Adityanath
esakal
गोरखपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी (CM Yogi Adityanath) मंगळवारी 'राजकीय इस्लाम' या संकल्पनेवर भाष्य करताना म्हटलं की, इतिहासात ब्रिटिश आणि फ्रेंच वसाहतवादाचा वारंवार उल्लेख केला जातो; पण ‘राजकीय इस्लाम’चा उल्लेख अत्यंत कमी केला गेला आहे, आणि यामुळेच सनातन धर्माला सर्वाधिक हानी पोहोचली आहे.