CJP Protest : जंतरमंतरवरील आंदोलन भोवले ! सौरव दास, आशुतोष रांका अन् अजिंक्य शिंदेला अटक; थोड्याच वेळात दंडाधिकाऱ्यांसमोर सादर करणार

Delhi Police Action : दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करण्याच्या प्रयत्नानंतर कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.
CJP Founder's Response to the Police Action

CJP Founder's Response to the Police Action

esakal

Updated on: 

Delhi Police Action Against CJP Leaders : दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करण्याच्या मुद्द्यावरून 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि दिल्ली पोलिसांमधील संघर्ष वाढला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी संघटनेच्या तीन नेत्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अटक केली आहे. सौरव दास, आशुतोष रंका आणि अजिंक्य शिंदे अशी या नेत्यांची नावे आहेत. यापूर्वी परवानगीशिवाय जंतरमंतर परिसरात प्रवेश केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्यांच्यासह संघटनेच्या इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com