"दोनशे लोकांचं जेवण आणि घाईघाईत बुकिंग", 'सीजेपी'च्या व्हायरल व्हिडीओवर हॉटेल व्यवस्थापनाची प्रतिक्रिया

Cockroach Janta Party Controversy: हॉटेल व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, हे एक सामान्य कौटुंबिक किंवा ग्रुप डिनरसारखे होते, ज्यामध्ये नियमित जेवणाचीच व्यवस्था करण्यात आली होती.
Hotel Manager Confirms Regular Dinner Setup

Hotel Manager Confirms Regular Dinner Setup

esakal

Updated on

Cockroach Janta Party dinner viral video: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची एक कथित मेजवाणी सध्या चर्चेत आहे. दिल्लीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या या पार्टीबाबत हॉटेल व्यवस्थापकाने मोठा खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना हॉटेल मॅनेजरने आयोजित पार्टीबाबत सगळी माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com