

Gyanesh Kumar Resignation cockroch janata party
esakal
Chief Election Commissioner Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार यांनी शनिवारीपर्यंत राजीनामा न दिल्यास २ ऑक्टोबरपासून देशभर आंदोलन सुरू करण्याचा इशारा ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शुक्रवारी दिला. गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईतून या आंदोलनाची सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर देशातील विविध शहरांमध्ये आंदोलन नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.