
Colonel Sofia Qureshi: कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर पाकिस्तानच्या संदर्भानं टिप्पणी करणारा भाजपचा मंत्री चांगलाच तोंडावर पडला आहे. मोठ्या प्रमाणावर टीका व्हायला लागल्यानंतर या मंत्र्यानं आपल्या विधानावरुन घुमजाव केलं आहे. आपलं विधान वेगळ्याच अर्थानं घेतलं गेलं असा दावा या मंत्र्यानं केला आहे.