LPG Price Hike: व्यावसायिक सिलिंडरचे दर पाच महिन्यांत दुप्पट; ४२ रुपयांनी दरवाढ, हॉटेल-ढाबा व्यवसायांवर मोठ्या परिणामांची शक्यता

42 hike in commercial gas cylinder Rates: पाच महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर सात वेळा वाढून दुप्पट; ४२ रुपयांच्या ताज्या वाढीमुळे हॉटेल-ढाब्यांवरील जेवण, मिठाईचे दर पुन्हा भडकण्याची शक्यता
Steep Rise in Commercial Cylinder Prices Raises Burden on Food Businesses

Steep Rise in Commercial Cylinder Prices Raises Burden on Food Businesses

sakal

Updated on

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जूनच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक आणि पाच किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या दरामध्ये वाढ केली आहे. व्यावसायिक सिलिंडरचे दर ४२ रुपयांनी वाढविले आहेत, तर पाच किलो वजनाच्या सिलिंडरचे दर ११ रुपयांनी वाढले आहेत. गेल्या पाच महिन्यांमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या दरांमध्ये सात वेळा वाढ झाली असून, हे दर जवळपास दुप्पट होऊन ३१०० रुपयांच्या पुढे गेले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com