

Commonwealth Games 2026
esakal
नवी दिल्ली: स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे २३ जुलै ते २ ऑगस्ट यादरम्यान राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या मानाच्या क्रीडा महोत्सवासाठी भारतीय केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून ५३.०९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.