India and Oman CEPA: भारत-ओमान करार लागू! होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर ही डील इतकी महत्त्वाची का? उद्योगांसाठी गेमचेंजर ठरणार

India and Oman CEPA News: भारत आणि ओमान यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार १ जून २०२६ पासून अंमलात आला आहे. यामुळे ११.१८ अब्ज डॉलर्सच्या द्विपक्षीय व्यापाराला नवी चालना मिळेल.
India and Oman CEPA

India and Oman CEPA

ESakal

Updated on

भारत आणि ओमान यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA) आज, सोमवार (१ जून, २०२६) पासून अंमलात आला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मस्कत दौऱ्यादरम्यान या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. या व्यापार कराराच्या अंमलबजावणीमुळे, भारतीय श्रम-प्रधान उत्पादनांना आता ओमानच्या बाजारपेठेत शून्य-शुल्कावर प्रवेश मिळेल. ज्यामुळे भारताच्या निर्यातीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com