एकला चलो रे! काँग्रेसची बंगालमध्ये २९४ पैकी २८४ जागांवर उमेदवारांची घोषणा, यादी आली समोर

Congress Candidate List For West Bengal Assembly Election पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसनं आता त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केलीय. काँग्रेसनं २८४ उमेदवारांना तिकीट दिलं आहे.
Bengal Elections Congress Fields 284 Candidates Signals Independent Fight

Bengal Elections Congress Fields 284 Candidates Signals Independent Fight

Esakal

Updated on

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. आता काँग्रेसने त्यांचे २८४ उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाकडून रविवारी सायंकाळी उमेदवारांची यादी जारी करण्यात आलीय. यावेळी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसनं एकला चलो रे नारा देत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. मुर्शिदाबाद, मालदा या बालेकिल्ल्यांवर काँग्रेसचा जास्त फोकस आहे. काँग्रेसनं बहरामपूरमधून वरिष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांना संधी दिलीय. West Bengal Polls Congress Releases Candidate List

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com