Congress Meeting Clash : कॉंग्रेसच्या बैठकीत दोन गट भिडले; एकमेकांना बेदम मारहाण, ज्येष्ठ नेत्याचे कपडे फाडले

Congress Meeting Clash : काँग्रेसच्या संघटन निर्मिती मोहिमेअंतर्गत आयोजित बैठकीत दोन गट एकमेकांशी भिडल्याने गोंधळ उडाला. हा वाद इतका वाढला की बैठकीचे रूपांतर हाणामारीत झाले. यात एका ज्येष्ठ नेत्याचे कपडेही फाडण्यात आले
Congress Meeting Clash

Clash erupts during Congress meeting in Rudrapur where two groups attacked each other, leaving senior leader Rajendra Mishra assaulted with torn clothes.

esakal

Updated on

Summary

  1. रुद्रपूर (उत्तराखंड) येथे काँग्रेसच्या बैठकीत दोन गट भिडले आणि वातावरण गोंधळाचे झाले.

  2. वाद वाढून हाणामारीपर्यंत पोहोचला, ज्यात ज्येष्ठ नेते राजेंद्र मिश्रा यांचे कपडे फाडले गेले.

  3. घटनेनंतर एका गटाने पोलिस ठाण्यात जाऊन कारवाईची मागणी केली.

Congress Clash Rudrapur: उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातील रुद्रपूरमध्ये काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. काँग्रेसच्या संघटन निर्मिती मोहिमेअंतर्गत आयोजित बैठकीत दोन गट एकमेकांशी भिडल्याने गोंधळ उडाला. हा वाद इतका वाढला की बैठकीचे रूपांतर हाणामारीत झाले. यात एका ज्येष्ठ नेत्याचे कपडेही फाडण्यात आले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com