

Supreme Court Protest News
esakal
congress deleted post: दिल्लीतील विरोधकांच्या आंदोलनांवरील निर्बंध हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असून तो आपल्या अधिकारक्षेत्राबाहेरचा विषय असल्याचं विधान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केले होते. या वक्तव्यावरून काँग्रेसने सरन्यायाधीशांना लक्ष्य केल्याने सोमवारी मोठा वाद निर्माण झाला.