Pahalgam Attack Investigation Update: पहलगामचे हल्लेखोर आहेत कुठे? काँग्रेस, प्रचारकी भाषण नव्हे इमानदार उत्तर हवे

Search Continues for Pahalgam Attack Suspects : पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी नेमके कुठे आहेत, याचे प्रामाणिक उत्तर द्या, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. केवळ प्रचारकी भाषणे नकोत, जनतेला सत्य माहिती हवी आहे, असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
Pahalgam Attack
Where Are the Pahalgam Attackers? Demands Riseesakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी कुठे आहेत, ते अजूनही भारतात आहेत की सीमेपलीकडे पळाले, अशी सवालांची फैर कॉँग्रेसने झाडली आहे. मोदी सरकार नेमके काय लपवू पाहत आहे? जनतेला प्रचारकी भाषण नव्हे तर इमानदार उत्तर हवे आहे, असा हल्लाबोल काँग्रेसच्या प्रवक्त्या व खासदार प्रणिती शिंदे यांनी आज केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com