कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार? काँग्रेस वापरणार भाजपचा 'बिहार पॅटर्न'

Karnataka leadership change Congress: कर्नाटकात नेतृत्व बदलासाठीच्या हालचाली आता निर्णायक टप्प्यात आल्याचं म्हटलं जात आहे. डीके शिवकुमार मुख्यमंत्री होण्याची शक्यता दाट असल्याचं सांगण्यात येतंय.
Karnataka leadership change Congress

Karnataka cm

esakal

Updated on

Karnataka Politics: कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत पडद्यामागे हालचालींना वेग आलाय. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसनं सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केलं. तेव्हापासून अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याची चर्चा होतेय. पण जाहीरपणे यावर काँग्रेस किंवा सिद्धरामय्या यांनी भाष्य केलेलं नाहीय. डीके शिवकुमार यांनीही स्पष्टपणे यावर प्रतिक्रिया दिली नाहीय. मात्र, खुर्चीसाठी सुरू असलेली लढाई दिल्ली दरबारी पोहोचलीय. Congress Weighs CM Switch, DK Shivakumar Top Contender for Post

Loading content, please wait...

Related Stories

Karnataka Cabinet Row
DK Shivakumar Net Worth
why did Siddaramaiah resign
Karnataka Congress leadership change latest news
Marathi News Esakal
www.esakal.com