Congress : आयकर लवादाच्या आदेशाविरोधात काॅंग्रेसची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

प्राप्तिकर लवादाच्या आदेशाविरोधात धाव
congress logo
congress logoesakal

नवी दिल्ली : प्राप्तिकर परताव्यामधील अनियमिततेप्रकरणी ठोठावण्यात आलेल्या दंडाला आक्षेप घेत कॉंग्रेस पक्षाने दाखल केलेली याचिका प्राप्तिकर अपिलीय लवादाने फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. ॲड. विवेक तन्खा यांनी ही याचिका दाखल केली.

congress logo
Hair Care Tips : हेअर स्टायलिंग आणि कलरिंगमुळे केसांची चमक गेलीय? मग, 'या' नैसर्गिक हेअर मास्कचा करा वापर

काँग्रेसची बँक खाती गोठविली गेली असल्याने याचिकेवर तत्काळ सुनावणी घेतली जावी, अशी विनंती तन्खा यांनी न्यायालयासमोर केली. कॉंग्रेसला ठोठावण्यात आलेल्या दंडासंदर्भातील याचिका गेल्या आठवड्यात प्राप्तिकर अपिलीय लवादाने फेटाळून लावली होती.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर बॅंक खाती गोठविण्याचा लवादाचा निर्णय म्हणजे लोकशाहीवरचा हल्ला असल्याची प्रतिक्रिया त्यावेळी काँग्रेसने दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com