धर्मेंद्र प्रधानांसारखे दिसणारे काँग्रेस खासदार, फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Congress MP Photo Viral एका काँग्रेस खासदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्यासारखे दिसत असल्यानं हे खासदार चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर काहींनी त्यांच्यावर धर्मेंद्र प्रधान समजून टीकाही केलीय.
धर्मेंद्र प्रधानांसारखे दिसणारे काँग्रेस खासदार, फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Updated on

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज बुधवारी दिल्लीसह देशभरात आंदोलन सुरू आहे. यातच एका काँग्रेस खासदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्यासारखे दिसत असल्यानं हे खासदार चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर काहींनी त्यांच्यावर धर्मेंद्र प्रधान समजून टीकाही केलीय. सोमवारी सीजेपीने संसद मार्गावर आंदोलन केलं. त्यानंतर मंगळवारी काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली पंतप्रधान निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. Congress MP Resembling Dharmendra Pradhan Goes Viral

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com