Congress Office: काँग्रेसला मोठा धक्का! दिल्लीतील मुख्यालय खाली करण्याचे सरकारकडून आदेश; मोठा राजकीय वाद उभा राहणार?

Congress Office News: काँग्रेसला २४, अकबर रोड येथील आपले दशकांहून जुने मुख्यालय रिकामे करावे लागण्याची शक्यता आहे. मालमत्ता विभागाने पक्षाला नुकतीच जागा खाली करण्याची नोटीस बजावली आहे.
Congress 24 Akbar Road office eviction

Congress 24 Akbar Road office eviction

ESakal

Updated on

केंद्र सरकारने प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला २४ अकबर रोड येथील त्यांचे ऐतिहासिक कार्यालय शनिवारपर्यंत खाली करण्यास सांगितले आहे. येत्या काही दिवसांत हे एक मोठे राजकीय प्रकरण बनू शकते. काँग्रेस सध्या या प्रकरणात कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहे. सरकारने काँग्रेस पक्षाला २४, अकबर रोड येथील जुने मुख्यालय रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. हे कार्यालय जवळपास ४८ वर्षे काँग्रेसचे मुख्यालय म्हणून कार्यरत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com