

Congress high command
esakal
Congress replaces AICC secretaries: उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. प्रयागराज येथे राहुल गांधी यांच्या 'जेन-झी' विद्यार्थ्यांशी होणाऱ्या संवादाच्या कार्यक्रमासाठी प्रदेश काँग्रेस आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये चांगला समन्वय पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस यूपीतील आपल्या प्रचाराची अनधिकृत सुरुवात मानत आहे.