PM मोदी, शहांचं लक्ष असणाऱ्या 'या' राज्यात काँग्रेसनं पहिली यादी केली जाहीर; यादीत सिद्धरामय्या, डीकेंचा समावेश

काँग्रेसनं कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
Congress
CongressSakal
Updated on
Summary

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, पण बहुमतासाठी तो कमी पडला होता.

Karnataka Assembly Election 2023 : काँग्रेसनं कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं (Congress) 124 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.

काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांच्या नावांचा समावेश आहे.

Congress
Rahul Gandhi : राहुल गांधींप्रमाणंच 'या' बड्या नेत्यांचं देखील 'सदस्यत्व' रद्द झालं होतं, कोण आहेत ते नेते?

कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. सध्या कर्नाटकात भाजपची सत्ता आहे. काँग्रेसला पुन्हा एकदा कर्नाटक सरकारमध्ये परतण्याची आशा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, पण बहुमतासाठी तो कमी पडला होता. यानंतर राज्यात काँग्रेस आणि जेडीएस आघाडीनं सरकार स्थापन केलं. मात्र, हे युतीचं सरकार 5 वर्षे टिकू शकलं नाही आणि भाजप पुन्हा सत्तेत आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Karnataka MLC Election: Alleged Cross Voting Shakes BJP-JDS Alliance
Karnataka Cabinet Row
BK Hariprasad Appointed as New Karnataka Congress President
DK Shivakumar new Chief Minister of Karnataka
Marathi News Esakal
www.esakal.com