Donald Trump : ‘व्हाइट हाऊस’मधून निर्णय कळतात; ट्रम्प यांच्या घोषणेवर काँग्रेसची सरकारवर टीका

US India Relations : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत मोठा व्यापार करार होणार असल्याचे सांगितल्यावर काँग्रेसने मोदी सरकारवर सडकून टीका केली. भारताला आता निर्णय व्हाईट हाउसकडून कळतात का, असा टोला जयराम रमेश यांनी लगावला.
Donald Trump
Donald Trumpsakal
Updated on

नवी दिल्ली : भारतासोबत लवकरच ‘अतिशय मोठा’ व्यापार करार होणार असल्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेवरून काँग्रेसने मोदी सरकारवर सडकून टीका केली. भारताला आपल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती व्हाईट हाउसकडूनच मिळत आहे, असा टोलाही कॉंग्रेसने लगावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com