देश
Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...
congress : काॅंग्रेस कार्यकर्त्याचे कौतुकही होत आहे, तर दुसरीकडे त्यांच्या दुस-या कृतीने नेटिझन्सना हसू देखील आवरत नाही.
केरळमधील कोझिकोडे येथे काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा एक मजेशीर पण तितकाच संवेदनशीलपणा दाखविणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन काॅंग्रेस कार्यकर्त्याचे कौतुकही होत आहे तर दुसरीकडे त्यांच्या दुस-या कृतीने नेटिझन्सना हसू देखील आवरत नाही.
