Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

Sharad Pawar : प्रतिभा पवार यांची गाडी गेटवर आल्यानंतर अडवण्यात आली, त्याचबरोबर गेट पुढे केलं असा दावा व्हिडीओमध्ये केला जात आहे.
Baramati textile park
Baramati textile parkEsakal
Updated on: 

बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना टेक्सटाइल पार्क मध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

Baramati textile park
Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com