कोरोनामुळे ‘यूपी’त नसबंदीवर परिणाम

Sterilization surgery
Sterilization surgery

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाची स्थिती हाताळण्यासाठी प्रामुख्याने आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने किमान आठ ठिकाणचे कुटुंब नियोजन कार्यक्रम अडचणीत आले आहेत. महिला व पुरुषांच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांना या मोठा फटका बसला असून मार्चपासून यात ५० टक्क्यांनी घट झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात तीन हजार ७९ पुरुषांवर नसबंदीच्या शस्त्रक्रिया करण्यात आली. यंदा याच कालावधीत म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव झाला त्या काळात ही संख्या १६४ आहे. म्हणजेच यंदा यात ९५ टक्के घट झाली. महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्येही ७६ टक्के घट यंदा झाल्याचे दिसते. २०१९ मध्ये ४८ हजार ७२४ शस्त्रक्रिया झाल्या होत्या. या वर्षी ही संख्या ११ हजार ८७७ आहे. 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com