Cough Syrup Contamination : ...तर वाचला असता निष्पाप बालकांचा जीव; कफ सिरप कंपनीने केले ३५० बाबींचे उल्लंघन, अहवालात धक्कादायक माहिती समोर

Pharma Rule Violations : श्रीसन फार्मास्युटिकल्सने कफ सिरप तयार करताना ३५० नियमांचे उल्लंघन केले असल्याचे तामिळनाडू सरकारच्या अहवालात नमूद.सिरपमध्ये ४८.६% डायथिलीन ग्लायकॉल (DEG) आढळले, जे मूत्रपिंड निकामी होण्यास कारणीभूत ठरते.
Tamil Nadu Drug Control Department officials inspecting Srisan Pharmaceuticals factory after reports of cough syrup contamination that led to multiple child deaths.

Tamil Nadu Drug Control Department officials inspecting Srisan Pharmaceuticals factory after reports of cough syrup contamination that led to multiple child deaths.

Updated on

Summary

कंपनीने प्लास्टिक पाईप्स, बेकायदेशीर केमिकल्स आणि दूषित पाणी वापरून उत्पादन केले.
तामिळनाडू सरकारने १ ऑक्टोबरपासून कोल्ड्रिफ सिरपवर बंदी घातली आणि साठा जप्त केला.
या घटनेत १४ पेक्षा अधिक बालकांचा मृत्यू झाला; मध्य प्रदेश आणि केंद्र सरकारने अधिकाऱ्यांवर कारवाई केली व तपास सुरू केला.

राजस्थान आणि मध्य प्रदेशात बनावट कफ सिरपमुळे १४ हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याने देश हादरला आहे. दरम्यान हे कफ सिरप बनविणाऱ्या श्रीसन फार्मास्युटिकल्स कारखान्याबाबत तामिळनाडू सरकारच्या २६ पानांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कंपनीने कफ सिरपचे उत्पादन करताना ३५० नियमांचे उल्लंघन केल्याचे अहवालात म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com