Reels पाहून कपल्स पोहोचलं सुप्रीम कोर्टात; वाटलं लग्न होईल, पण घडले भलतंच...

Couple Reaches Supreme Court for Marriage :ऑनर किलिंगच्या भीतीमुळे एक जोडपं घर सोडून थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होतं. त्यांना आता उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
Couple Reaches Supreme Court for Marriage

Couple Reaches Supreme Court for Marriage

esakal

Updated on

उत्तर प्रदेश आणि बिहारमधून पळून दिल्लीत पोहोचलेल्या एका जोडप्याला सर्वोच्च न्यायालयाने तातडीने दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ऑनर किलिंगच्या भीतीमुळे हे जोडपं घर सोडून थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होतं. अशा जोडप्यांचे विवाह सर्वोच्च न्यायालयात होतो आणि त्यानंतर त्यांना मुख्य न्यायमूर्तींच्या निवासस्थानी नेले जाते, असा त्यांचा समज झाला होता. एका वकिलांना दोघे दिसल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com