Vijay Shah FIR: भाजप मंत्री विजय शहांवर FIR करण्याचे हायकोर्टाचे आदेश; कर्नल सोफिया कुरेशींवर केली होती अपमानास्पद टिप्पणी

Vijay Shah FIR : ऑपरेशन सिंदूरवरील ब्रीफिंग दरम्यान सशस्त्र दलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध शाह यांनी अपमानास्पद टिप्पणी केली होती.
Sophia Qureshi
Sophia Qureshi
Updated on

Vijay Shah FIR : भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी करणारे मध्य प्रदेश भाजपचे मंत्री विजय शहा यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश मध्य प्रदेश हायकोर्टानं दिले आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या मध्य प्रदेश युनिटनं सांगितलं की त्यांनी आजच एफआयआर दाखल केला आहे तसंच मंत्री शहा यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. यामुळं वाचाळ नेत्यांना कोर्टानं चांगलीच चपराक दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ मे रोजी होणार आहे.

Sophia Qureshi
Animal Census: प्राणीगणनेचा उत्साह पण पावसानं केली निराशा! भिमाशंकरच्या जंगलात निसर्गप्रेमींना आढळले 'हे' प्राणी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com