Thalapathy Vijay: मोठी बातमी! थलापती विजय यांच्या TVK पक्षाच्या बहुमताचा आकडा पार; CPI-CPM च्या पाठिंब्याने समीकरण बदललं

CPI CPM support TVK: सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके हे पक्ष आज संध्याकाळी टीव्हीकेला औपचारिकपणे पाठिंबा देणार आहेत. राजभवनाने अद्याप या बैठकीला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.
CPI CPM support TVK

CPI CPM support TVK

ESakal

Updated on

तामिळनाडूमध्ये विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके यांनी टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे हा पक्ष बहुमताच्या जवळ पोहोचला आहे. सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके यांच्याकडे मिळून एकूण सहा जागा आहेत. शिवाय, काँग्रेस पक्षाने आपल्या पाच आमदारांसह टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केल्यामुळे ही आघाडी सहज शक्य झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Vijay MISA law remark controversy
Free LPG Cylinders
Why did Trisha Krishnan salute Thalapathy Vijay?
Tamil Nadu TVK Budget 2026 Marriage Gold Scheme Free Electricity Laptops and AI Skill Training Announced
Marathi News Esakal
www.esakal.com