हृदयद्रावक घटना! पोटच्या तीन गोळ्यांना फासावर लटकवून मातेने पिले डिझेल; तिहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भाग हादरला

Tragic Incident in Hiremuchhalagudda Village : बागलकोटमधील बदामी येथे रूपा नावाच्या महिलेने कौटुंबिक वादातून आपल्या तीन लहान मुलांना गळफास देऊन ठार केले. त्यानंतर तिने डिझेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
Mother Kills Three Children

Mother Kills Three Children

esakal

Updated on

बंगळूर : बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील हिरेमुच्छलगुड्ड गावात कौटुंबिक वादातून अत्यंत दुर्दैवी घटना घडली. रूपा नावाच्या महिलेने आपल्या तीन लहान मुलांना गळफास देऊन ठार (Mother Kills Three Children) केल्यानंतर स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला.

रूपाने समृद्धी (वय ५), प्रीतम (४) आणि सुक्षित (२) या तीन मुलांना गळफास लावून ठार केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिने डिझेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. डिझेलमुळे प्रकृती बिघडल्याने रूपाला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Mother Kills Three Children
Nashik Crime : नाशिकमध्ये बडतर्फ पोलिसाचा लॉजमध्ये संशयास्पद आढळला मृतदेह? इरफानच्या मृत्यूमागील गूढ कायम, उलटसुलट चर्चांना उधाण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com