Nashik Crime : नाशिकमध्ये बडतर्फ पोलिसाचा लॉजमध्ये संशयास्पद आढळला मृतदेह? इरफानच्या मृत्यूमागील गूढ कायम, उलटसुलट चर्चांना उधाण

Suspicious Death Found in Nashik Hotel Lodge : नाशिकमध्ये बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्याचा हॉटेल लॉजमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून मृत्यूचे कारण तपासले जात आहे.
Police Death Investigation

Police Death Investigation

esakal

Updated on

नाशिक : महाराष्ट्र पोलिस दलातून काही महिन्यांपूर्वीच बडतर्फ करण्यात आलेल्या तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू (Police Death Investigation) झाला आहे. जिल्हा रुग्णालयात विच्छेदन केल्यावर त्याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याने मृत्यूमागील गूढ कायम आहे. त्याने आत्महत्या केली की अन्य कारणाने त्याचा मृत्यू झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com