Delhi: १० वर्षीय मुलगा शाळेत चक्क पिस्तूल घेऊन पोहोचला, पोलिसांना पाचारण, नंतर जे घडलं त्यानं...

Delhi News: दिल्लीमध्ये १० वर्षीय मुलगा शाळेत पिस्तूल घेऊन आला. यामुळे खळबळ उडाली आहे.
Delhi
DelhiESakal
Updated on

दिल्लीच्या एका शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. द्वारका येथील नजफगढ भागात चौथीत शिकणारा मुलगा पिस्तुल घेऊन शाळेत पोहोचला. त्याने शाळेच्या बॅगेत पिस्तूल आणले होते. तो वर्गातील मित्रांना दाखवत होता. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर चौकशी सुरू झाली. या प्रकाराने शाळेत खळबळ उडाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com