Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Hyderabad Girl Murder News: हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १४ वर्षीय मुलाने १० वर्षीय मुलीची हत्या केली आहे. याचे कारणही आता समोर आले आहे.
Hyderabad 14-year-old boy kills 10-year-old girl
Hyderabad 14-year-old boy kills 10-year-old girlESakal
Updated on

हैदराबादमध्ये पोलिसांनी १० वर्षांच्या मुलीची हत्या केल्याच्या आरोपाखाली दहावीत शिकणाऱ्या १४ वर्षांच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. एका विशेष ऑपरेशन टीमने मुलीच्या घराच्या शेजारी कुटुंब राहत असलेल्या किशोरवयीन मुलाला अटक केली. आरोपी तरुण चोरीच्या उद्देशाने शेजारच्या घरात पोहोचला होता. त्याला माहिती नव्हते की शेजारी राहणारी मुलगी घरात आहे. चोरी करताना मुलीने आरोपी तरुणाला पाहिले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com