मुदीगुब्बा : आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh Case) श्री सत्य साई जिल्ह्यात एका व्यक्तीचा शिरच्छेद करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. मृत व्यक्तीचे नाव विश्वनाथ असून तो धर्मावरम येथील रहिवासी होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.