
गया येथील खिजरसराय पोलीस स्टेशन परिसरातील मंडई गावात बुधवारी एक विचित्र घटना उघडकीस आली. मंडई गावातील रहिवासी छोटे दास यांचे पत्नीशी वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. भांडणाच्या दरम्यान पत्नीने पतीची जीभ चावली. यात तो जखमी झाला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.