सासूच्या अंत्यसंस्कारावेळी जावयावर मगरीचा हल्ला, डोकं धरलं अन् ओढत नदीत खोलवर नेलं

Crocodile Attacks Son In Law During Funeral उत्तर प्रदेशात सासूच्या अंत्यसंस्कारावेळी जावयावर मगरीने हल्ला केला. मगरीनं जावयाचं थेट डोकं तोंडात धरलं आणि त्याला ओढत नदीत खोलवर नेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
Shocking Crocodile Attack At Mother In Law Funeral

Shocking Crocodile Attack At Mother In Law Funeral

Esakal

Updated on: 

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एक धक्कादायक अशी घटना घडलीय. सासूच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या जावयाला शरयू नदीत मगरीने ओढून नेल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. बुधवारी दुपारी बारा वाजता हा प्रकार घडला. तरुण नदीच्या घाटावर अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी खड्डा खणत होता. काम थांबवून तो हातपाय धुण्यासाठी नदीच्या काठी गेला. त्याचवेळी नदीतील मगरीने हल्ला केला.

Loading content, please wait...

Related Stories

Ahmednagar Leopard Attack 65 Year Old Mother Fights Leopard With Sickle To Save Herself And Her Son
Not Pitbull, It Was American Bully: Baby Attack Goes Viral
CM Matrubhumi Yojana uttar pradesh
Chiplun woman attacked by crocodile
Marathi News Esakal
www.esakal.com