
तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, केंद्रीय राखीव पोलिस दलातील कॉन्स्टेबलने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा गळा चिरून हत्या केली. तुतीकोरिन जिल्ह्यात ही घटना घडली.पत्नीचा गळा चिरल्यानंतर, आरोपीने एका वृत्तवाहिनीवर जाऊन या हत्येची संपूर्ण कहाणी सांगितली, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.