Odisha Tragedy : ओडिशात मोठी दुर्घटना ! रुग्णालयाला भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

Cuttack Hospital Fire : आगीत आणखी पाच रुग्ण गंभीररित्या भाजल्याचे वृत्त आहे. प्राथमिक तपासानुसार आगीचे कारण शॉर्ट सर्किट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही रुग्णांना रुग्णालयाच्या परिसरातील दुसऱ्या नव्या इमारतीत हलवण्यात आले.
Firefighters and emergency teams respond after a deadly ICU fire at a hospital in Cuttack, Odisha, where several patients reportedly died due to suffocation following a suspected electrical short circuit.

esakal

Updated on

ओडिशातील कटक शहरात एक भीषण दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे एका रुग्णालयात भीषण आग लागली, ज्यामध्ये किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे.पण, मृतांचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. दरम्यान, ही घटना 'शॉर्ट सर्किट'मुळे घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com