

Cyclone Arnab Landfall in Andhra Pradesh
esakal
Maharashtra Rain Impact Vidarbha, Marathwada and Konkan : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडक दिली आहे. हे अति तीव्र चक्रीवादळ ताशी सुमारे ७० किमी वेगाने पुढे सरकत असताना २८ ऑक्टोबरला आंध्रच्या किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता होती. वादळाची तीव्रता वाढत असताना वाऱ्याचा वेग ताशी ११५-१२५ किमी आणि झोतांसह १४० किमीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा