D Mart Barcode Scam : डी मार्टच्या बारकोडमध्ये स्कॅम करायचा, कंपनीतील कर्मचाऱ्याने लावलं होतं कामाला...; पण एक चूक पडली महागात

D Mart Barcode : डी-मार्टमध्ये कंपनीतीलच कर्मचाऱ्याने नकली बारकोड लावून वस्तूंच्या किंमती बदलत फसवणूक केली. स्टॉक तपासणीदरम्यान घोटाळा उघडकीस येत आरोपीला अटक.
D Mart Barcode Scam

डी-मार्टमध्ये कंपनीतीलच कर्मचाऱ्याने नकली बारकोड लावून वस्तूंच्या किंमती बदलत फसवणूक केली.

esakal

Updated on

Digital Fraud D mart : डिजिटल युगात सायबर क्राईमच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर क्राईममुळे अनेकांची डोकेदुखी वाढल्याने चोरांना पकडणं मुश्कील झालं आहे. ऑनलाइन फ्रॉडपासून ते बँकिंग अ‍ॅप्सपर्यंत अनेक ठिकाणी गुन्ह्यात वाढ होत आहे. दरम्यान राजस्थानमधील एका चोरट्याने कहर केला आहे. डी मार्टमध्ये त्याने बारकोडमध्ये छेडछाड करत थेट मोठा ढपला पाडला होता. परंतु, डी मार्ट व्यवस्थापनानेच त्याला जाळ्यात पकडलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com