DA Hike वर मोठा निर्णय! राष्ट्रपतींची मंजुरी मिळताच कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार? अधिकृत सूचना जारी

Central Government Raises Dearness Allowance to 60% from January 2026 : ५० लाख कर्मचारी, ६५ लाख निवृत्तीवेतनधारकांना दिलासा; डीए वाढीमुळे पगारात दरमहा हजारोंची भर, सरकारवर ६,७९१ कोटींचा अतिरिक्त भार
DA Hike Approved: President Clears 60% Allowance Boost for Govt Employees

DA Hike Approved: President Clears 60% Allowance Boost for Govt Employees

esakal

Updated on

नवी दिल्ली: अर्थ मंत्रालयाने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) दोन टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या ५८ टक्क्यांवरून महागाई भत्ता ६० टक्क्यांपर्यंत जाईल. २२ एप्रिल रोजी मंत्रालयाने याबाबतची अधिकृत सूचना जारी केली. यापूर्वी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सादर केलेल्या प्रस्तावाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com