sakal Podcast :ऑपरेशन 'अजय'ला सुरुवात ते इस्रोत अपेक्षित पगार नाहीत

देशविदेशातील ८ महत्त्वाच्या बातम्यांची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते.
sakal Podcast
sakal PodcastE sakal

सकाळ पॉडकास्टमध्ये दररोज देशविदेशातील महत्त्वाच्या घटनांची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते. सकाळ अॅपवरुन तुम्ही ते ऐकू शकता. त्याबरोबरच इतरही विविध ऑडिओ अॅपवरून तुम्ही सकाळ पॉडकास्ट ऐकू शकता.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. सुधीर तांबेंची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी?

२. इस्रोमध्ये अपेक्षित पगार नाही, त्यामुळे विद्यार्थी यायला उत्सुक नाहीत, एस सोमनाथ यांची खंत

३. शिवसेनेतील अपात्र आमदारांविषयक निर्णय २० ऑक्टोबरला घेतला जाणार

४. इस्त्राइलमधील भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन अजय

५. BSNL आणि भारतीय सैन्याने 15,000 फूट उंचीवर उभारला  टॉवर

६. 'फक्त ९९ रुपये द्या अन् चित्रपट पहा'

७. 'गोल्डनबॉय’ चे नागपुरात जंगी स्वागत

८. भाजपबरोबर जाण्याच्या हट्टाला कंटाळून शरद पवारांनी राजीनामा दिला, सुप्रिया सुळेंचा खुलासा

..............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com