डिसेंबरमध्ये वाढणार घरांच्या किंमती ते ३०० बिलियन डॉलरची संपत्ती असणारा एलॉन पहिला व्यक्ती

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....
Podcast
PodcastSakal
Updated on

1. हवामान बदलाच्या संकटावर जगातील नेते एकवटणार!

2. ‘जनरल’ डब्याचा नियम बदलणार?

3. पेट्रोल, डिझेल नंतर आता डिसेंबरमध्ये घराच्या वाढणार किमती

4. ३०० बिलियन डॉलरची संपत्ती असणारा एलॉन पहिला व्यक्ती

5.समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार?; धनंजय मुंडेंचं सूचक विधान

6. उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण, काळजी घेण्याचं आवाहन

7.IPL 2022 : आयपीएलचा मेगा लिलाव जानेवारीमध्ये

8. वानखेडे मुस्लिम नाहीत, ते आंबेडकरांचे अनुयायी....

https://omny.fm/shows/sakalchya-batmya/02bd5e9f-faaa-4303-ae91-add200e798ff

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट......

दिवाळीमध्ये होणारी रेल्वे प्रवाशांची होणारी गर्दी......त्यामुळे जनरल डब्यासाठी होणारी चेंगराचेंगरी....याचा परिणाम म्हणजे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतोय....आजच्या पॉडकास्टमध्ये आपण त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत......पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आता घराच्या किंमतीही वाढणार आहेत.....त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत......चर्चेतील बातमीमध्ये रामदास आठवले यांनी वानखेडे प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय....त्याबद्दलही आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया......आजच्या पॉडकास्टला.....हवामान बदलाच्या बातमीनं.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

2) jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

3) spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

4) audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

5) google.com: https://bit.ly/3t9OZP0

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com