esakal | Podcast : साहित्य संमेलन 19 नोव्हेंबरपासून ते आर्यनच्या अटकेचा शाहरुखला फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

Podcast : साहित्य संमेलन 19 नोव्हेंबरपासून ते आर्यनच्या अटकेचा शाहरुखला फटका

sakal_logo
By
अमित उजागरे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. पॉडकास्टमधून या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात...

साहित्य संमेलन 19 नोव्हेंबरपासून ते आर्यनच्या अटकेचा शाहरुखला फटका

१) जागतिक टपाल दिन : 'टपाल' हा इतिहासाचा मौल्यवान ठेवा

२) बारा वर्षात एकदाही बुडवली नाही शाळा; विद्यार्थ्याचा अनोखा विक्रम

३) साहित्य संमेलन 19 नोव्हेंबरपासून घेणे शक्य - ठाले पाटील

४) कांगो : नदीत बोट उलटून 51 जणांना जलसमाधी; 69 बेपत्ता

५) Pune : थेट महाविद्यालयात होणार लसीकरण

६) महाराष्ट्रावर ‘जवाद’चे संकट; मराठवाड्याला बसणार जोरदार फटका!

७) आर्यनच्या अटकेचा शाहरुखला फटका; BYJUs ने थांबवल्या जाहिराती

८) चिपी विमानतळ उद्घाटनावेळी ठाकरे-राणेंचे एकमेकांना चिमटे (चर्चेतील बातमी)

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com: https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top