सन 2050 पर्यंत जगातल्या अर्ध्या लोकांना चष्मा ते फ्रिजरमध्ये ठेवलेला मृत झाला जागा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast
सन 2050 पर्यंत जगातल्या अर्ध्या लोकांना चष्मा ते फ्रिजरमध्ये ठेवलेला मृत झाला जागा

सन 2050 पर्यंत जगातल्या अर्ध्या लोकांना चष्मा ते फ्रिजरमध्ये ठेवलेला मृत झाला जागा

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात...

2050 सालापर्यंत जगातल्या अर्ध्या लोकांना चष्मा ते फ्रिजरमध्ये ठेवलेला मृत जागा झाला

1. 2050 सालापर्यंत जगातल्या अर्ध्या लोकांना लागणार चष्मा... जाणून घ्या कारणं

2. बोरिस जॉन्सन यांच्यावर सभापती भडकले...

3. दोन डोस झालेल्यांना सध्या बूस्टरची गरज नाही - ICMR

4. कंगना रनौतवर गुन्हा दाखल; शीख समुदायाचा अपमान करणं महागात पडणार

5. मिया खलिफाचा वर्षभरात घटस्फोट; इन्स्टाग्रामवरून केलं जाहीर

6. कृषी कायदे रद्दचा प्रस्ताव २४ नोव्हेंबरला कॅबिनेटमध्ये; मंजुरीची शक्यता

7....अन् शवागाराच्या फ्रिजरमध्ये ठेवलेला मृत माणूस ७ तासानंतर झाला जीवंत

8. "अमरावती हिंसाचारप्रकरणी होतेय सरकारकडून एकतर्फी कारवाई"

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

2) jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

3) spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

4) audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

5) google.com: https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top