esakal | Podcast : केरळात पुन्हा 'निपाह'चा शिरकाव ते रोहितने मोडला द्रविडचा विक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

Podcast : केरळात पुन्हा 'निपाह'चा शिरकाव ते रोहितने मोडला द्रविडचा विक्रम

sakal_logo
By
अमित उजागरे

पॉडकास्ट ऐकण्यासाठी 'सकाळ'चं अॅप करा डाऊनलोड

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. पॉडकास्टमधून या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात...

केरळमध्ये पुन्हा निपाहचा शिरकाव ते रोहितने मोडला द्रविडचा विक्रम

 1. लॉकडाऊनमुळे वाढली व्यसनाधीनता, काय सांगतय संशोधन

 2. पाच लाख शिखांनी का सोडलं अफगाणिस्तान?

 3. पॅन्डेमिकचा एन्डेमिक होऊ नये, काय म्हणाले मुख्यमंत्री?

 4. केरळमध्ये निपाह विषाणूचा पुन्हा शिरकाव, 12 वर्षीय मुलाचा मृत्यु

 5. पंजशीरमध्ये रक्तरंजित युद्ध! 700 तालिबान्यांचा खात्मा

 6. जातीवादावरुन राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं

 7. रोहितने मोडला द्रविडचा विक्रम; ब्रॅडमन यांच्या पंगतीत स्थान

 8. चर्चा Paralympic मधील भारताच्या सुवर्ण कामगिरीची

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

 1. gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

 2. jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

 3. spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

 4. audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

 5. google.com: https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top